गडकरींच्या सहृदयनेते हिंगणघाटातील डॉक्टरही भारावून गेले... हेमंत गडकरी
आजच्या कोविडच्या नकारात्मक वातावरणात राजकारण, पक्षभेद या संकुचित विचाराला छेद देत काम करणारे नितीन गडकरी यांच्यासारखे नेते समाजात असल्यामुळे आजही माणुसकीचे मोल कायम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.