हिवरा आश्रम येथे आ. संजय रायमूलकर यांच्या हस्ते कोविड रुग्णालयाचे उद्घाटन
बुलढाणा : दि. 1 मे रोजी मेहकर मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांच्या प्रमुख उपस्थितीत विवेकानंद आश्रमाच्या कोवीड हास्पीटलचे उद्घाटन करण्यात आले.