सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार : विमला सुखिदेवी चंपालालजी तातेड ओसवाल परिवारतर्फे जिल्ह्यासाठी भेट म्हणून देण्यात आलेल्या 250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरपैकी 100 यंत्र भारतीय जैन संघाने आज बुधवार रोजी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.