सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षाद्वारे नागरिकांना विविध प्रकारची माहिती देण्यासोबत प्रशासनातील विविध यंत्रणेकडून माहिती संकलनाचेही काम होत आहे.