कळमनुरी:सुदर्शन न्यूज चा दणका, विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या ची करोना चाचणी
कळमनुरी: संचारबंदी च्या या काळात विनाकारण,विनामास्क फिरणाऱ्या वर कडक कार्यवाही करून त्यांची करोना चाचणी करण्यात यावी अशी बातमी आज सकाळी सुदर्शन न्यूज ने प्रकाशित करताच प्रशासनाच्या वतीने विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या ची राॅपिड अॅटिंजन चाचणी करण्यात आली.