सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 14 : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी वितरकाच्या माध्यमातून तीन दिवसात रेमडिसीवीर औषधाच्या 476 मात्रा खाजगी रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्या.