सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.