रस्त्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास कडक कारवाईचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता विविध कायद्याअंतर्गत नागपुर शहरात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणा-या व पान, सुपारी तंबाखुजन्य पदार्थचे सेवन करणा-या, थुंकणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे