सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
देशात लॉकडाउनचा काळ सुरु झाल्यापासून अभिनेता सोनू सूद अहोरात्र मजुरांना मदत करत आहे. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने त्याने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवलं आहे.