*'फ्रीडम हाऊस' या अमेरिकी संस्थेकडून भारताच्या नकाशाचे विकृतीकरण;*
हिंदु जनजागृती समितीची भारत सरकारकडे कारवाईची मागणी !*
*'फ्रीडम हाऊस'ने काश्मीरला 'पाकिस्तानी काश्मीर' असे संबोधले आहे, तर अक्साई चीन हा भूभाग चीनच्या नकाशामध्ये दाखवला आहे. हे भारताच्या नकाशाचे विकृतीकरणच असून हा भारताचा अपमान आहे.*