सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
1 ली ते 4 थीचे वर्ग सुरू करण्यात येऊन शाळेत विद्यार्थी उपस्थित राहण्यासाठी पालकसभेच्या माध्यमातून पालकांना प्रेरित करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.