महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 2,487 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 67,655 वर
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात महाराष्ट्रात 2487 नविन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 67 हजार 655 झाली आहे. यापैकी बरे झालेले रुग्ण वजा केल्यास सध्या महाराष्ट्रात 36,031रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण बळींचा आकडा 2286 वर जावून पोहचला आहे,