पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर...
पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचे नाव दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक आणि धार्मिक कार्यामुळे त्यांना 'पुण्यश्लोक' म्हणतात