सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
महाराष्ट्रात काही दिवसांपासून शाळा कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मग ते पालक शिक्षक किंवा विद्यार्थी कोणीही असो. शिक्षण विभागात 15 जून पासून ग्रीन जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते.