सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
संपत्तीसंदर्भातील एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक विधावा महिला आपल्या माहेरच्या व्यक्तीला वारस म्हणून आपल्या मालकीची संपत्ती देऊ शकते असं म्हटलं आहे