सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कार करणाऱ्या संभाजी भिडे गुरु जी यांनी स्थापन केलेल्या शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना पदावरून निलंबित करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमांवर झळकली आणि अभेद्य गडकोटांनी बंदिस्त असलेल्या शिवप्रतिष्ठानच्या गडामध्येही खळखळ असल्याचे पहिल्यांदाच समोर आले