सोमवारपासून शहरातील सर्व फुटपाथ, रस्ते अतिक्रमणमुक्त करा*
नागपूर शहरातील सर्व झोन अंतर्गत येणारे रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याबाबत कारवाईला सोमवारपासून गती द्या, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपायुक्त महेश मोरोने व सर्व सहायक आयुक्तांना दिले.