सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोव्हिड लसीकरणाचा प्रारंभ शनिवारी (ता. १६) नागपुरात झाला. मनपाच्या पाचपावली स्त्री रुग्णालय केंद्रावरील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री नितीन राऊत आणि महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.