सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधी 13 एप्रिल ला देखील लॉक डाऊन चा काळात स्त्रियांच्या संरक्षणाबद्दल आणि त्यांना सुरक्षा देण्याबद्दल कडक नियमांचे पालन केले जाईल. अशी ताकीद दिली होती. त्यासाठी सायबर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल