प्रियंका गांधी यांची विज बिल माफी बद्दलची सूचना राज्य सरकारने मान्य करावी - चंद्रशेखर बावनकुळे
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सगळीकडे खर्च कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता सामान्य जनतेकडे बिल भरायला देखील पैसे राहणार नाही. ही गोष्ट हेरून भाजपाचे पूर्व ऊर्जामंत्री यांनी चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल अशा कुटुंबांचे विजेचे बिल माफ करावे अशी विनंती तीन महिन्यांपासून ते करीत आहेत.