केंद्र सरकारच्या 20 लाख कोटी च्या पॅकेजमध्ये मालवाहतूकदार कुठे
केंद्र सरकारने वीस लाख कोटीचे पॅकेज जाहीर करताना मालवाहतूक क्षेत्राचा कोणताही विचार न केल्याने एक दिवस मालवाहतुकीची चाके पूर्णपणे थांबतील असा गंभीर इशारा मालवाहतूक दारांच्या संघटनेने दिला आहे. कोरोना व्हायरस साथीमुळे सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या क्षेत्रांसाठी पाच टप्प्यात आर्थिक पॅकेज ची घोषणा केंद्र सरकारने दिली