प्राचीन मंदिराचा स्तंभ ठेवण्यात आल्याचे छायाचित्र ट्विटर प्रसारित झाल्यावर हिंदूंचा संताप
एका ट्विटर वापरकर्त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे छायाचित्र ‘टॅग’ करून याकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने हा स्तंभ तेथून उचलून जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. यानंतर पोलिसांनी या प्रकाराची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे, तसेच पुरातत्व खात्यानेही याची नोंद घेतली आहे.