सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
इंदोरा चौक येथे 1 जानेवारी 2021 ला भीमा कोरेगाव येथील वीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली. भीमा कोरेगाव युद्धातील 500 वीरांना अभिवादन करण्यात आले आणि त्या युद्धाचा इतिहास जनतेसमोर सांगण्यात आला