सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
कुत्र्याचा चावा घेतल्याने मृत पावलेल्या व्यक्तींचा मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी नगरपालिकेवर मूक मोर्चा आणि ठिय्या आंदोलनात ३० डिसेंबरला सहभागी व्हा