सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वढु येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संपन्न झाले.