सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना”, आमदा गोपीचंद पडळक

भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे

Deepak Chauhan
  • Jun 25 2020 9:16AM
पुणे  भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. या काळात राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे”, अशा शब्दांत पडळकर यांनी पवार यांना लक्ष्य केलं.

मात्र पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपाकडून सारवासारव करण्यात आली आहे. पडळकर यांनी शरद पवारांबाबत केलेले विधान चुकीचे आहे. असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर याची दिले आहे. त्यांनी असे विधान करायला नको होते. असे भातखळकर म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार