सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आसाममध्ये पाच आणखी लोकांच्या मृत्यूमुळे पुरासंबंधित घटनांमध्ये मृतांचा आकडा 84 पर्यंत वाढला

देशभरात कोरोनाचा कहर असताना आसाममधील पुरामुळे परिस्थितीत कठीण झाली आहे

Aishwarya Dubey
  • Jul 20 2020 9:42AM

आसाममध्ये पाच आणखी लोकांच्या मृत्यूमुळे पुरासंबंधित घटनांमध्ये मृतांचा आकडा 84 पर्यंत वाढला आहे. तर राज्यातील पूर आणि भुस्खलनमुळे मृतांची संख्या 110 पर्यंत पोहोचली आहे. आसाममधील 33 जिल्ह्यांमधील 24 जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लोकांवर पुराचा परिणाम झाला आहे. पुरामध्ये सर्वाधित 4.53 लाख लोक गोलपाडामधील प्रभावित झाले आहेत.

याशिवाय बारपेटामध्ये 3.44 लाख लोक आणि मोरीगावातील 3.41 लाखाहून अधिक लोकांवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्यात शक्य तितकी मदत देणार असल्याचे आश्वासन दिलं आहे.

 

 

 

पीएम मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी फोनवर पुरासंबंधित परिस्थितीवर चर्चा केली. 33 जिल्ह्यांमध्ये 24 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 25 लाखांहून अधिक लोकांचा फटका सहन करावा लागला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने एक अधिकाऱ्यांनी सांगितली की सोनोवालच्या लोकांना समोर येणाऱ्या समस्यांशी तोंड देण्यासाठी राज्यात आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांबाबत मोदींना माहिती देण्यात आली. तरी आसाम सरकारकडून पुरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार