हिंदू जोडो अभियानासाठी महाराष्ट्रभरात हिंदुभूषण श्यामजी महाराज यांचा दौरा .
हिंदू शक्ती पीठ पालघर निर्माण साठी हिंदू जोडो अभियान हिंदूभूषण श्याम जी महाराज महाराष्ट्राच्या दैऱ्यावर असताना आज संभाजीनगर येथे पोहोचले
हिंदू शक्ती पीठ पालघर निर्माण साठी हिंदू जोडो अभियान हिंदूभूषण श्याम जी महाराज महाराष्ट्राच्या दैऱ्यावर असताना आज संभाजीनगर येथे पोहोचले आसताना महाराजांचे हिंदू संघटनांनी जोरदार स्वागत केले, यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला,
यात्रे दरम्यान संभाजीनगरला पोहोचलेले हिंदूभूषण श्याम जी महाराज म्हणाले की, मी एक धर्मोपदेशक आहे, दहशतवादी नाही, ज्याला इतके पोलिस लावावे लागतात, सरकारला या संभाजीनगर शहरात रोज जिहादींचा नंगा नाच पाहायला मिळत आहे. पोलीस कुठे जातात, कायदा फक्त हिंदूंसाठी आहे, मी पालघरच्या वनवासींसाठी काम करत आहे, हा गुन्हा आहे का आणि जर तो गुन्हा असेल तर तो मि करणार हा संघर्ष चालू राहील, यावेळी राष्ट्रीय वारकरी परिषदे , हिंदूंचे राष्ट्र सेना, आणि विश्व हिंदू परिषद चे कार्यकरते उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प