सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोंडखैरी येथील दारू भट्ट्या वर पोलिसांची धाड 22 जणांवर गुन्हे दाखल 42 लाखांचा मुद्देमाल जप्त

युवराज मेश्राम कळमेश्वर तालुका प्रतिनिधी कळमेश्वर गुन्हे

Senhal Joshi MH
  • May 2 2021 8:57AM
        युवराज मेश्राम कळमेश्वर तालुका प्रतिनिधी कळमेश्वर  गुन्हे शाखा आणि कळमेश्वर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडखैरी बरड येथील मोहा फुलांच्या दारू भट्ट्या वर कळमेश्वर पोलिसांनी धाडी टाकल्या त्यात 22 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण 42 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली घरी तालुका कळमेश्वर येथील बरड हा भाग हा फुलाचा दारूनिर्मिती अवैद्य दारू विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे लाभ डाऊन मुळे दारूची दुकाने बंद असल्याने येथील अवैध दारू निर्मिती व विक्रीला उत्थान आले आहे त्याचा स्थानिक गुन्हे शाखा व कळमेश्वर पोलिसांनी या संपूर्ण दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आले असून येथील पोलिसांनी 22 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे यात शिवाय त्यांच्याकडून 42 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यात 1840 लिटर दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन मोहा फुल सडवा 474 लिटर मोहा फुलाची दारू 98 ड्रम व घमेले व इतर साहित्याचा समावेश आहे याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे ही कारवाई कळमेश्वर पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्वश्री मुंडे साहेब खडसे मेश्राम जी सावळा पोलीस निरीक्षक सर्वश्री बुंदे मुंडे गायकवाड साहेब फौजदारी सर्व श्री धुर्वे पाली हवालदार मनान औरंगाबाद विके मुंदा माडी बोरकर निलेश विकी व संपूर्ण पोलीस टीम या पथकाने ही कारवाई केली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार