सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी क्रांति कामारकर यांची निवड*

यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली

Sudarshan MH
  • May 7 2021 10:03AM

यवतमाळ- *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*

यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली तात्कालीन जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांनी फेब्रुवारीमध्ये जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर बेग यांनी पक्षांतर्गत धुसफूसीतुन  राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते, त्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांतीताई धोटे यांनीही राजीनामा दिला होता तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाळासाहेब कामारकर यांची नियुक्ती केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार