सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रेस संपादक व पत्रकार सेवा राज्य उपाध्यक्ष सविता चंद्रे यांच्या हस्ते उमरखेड पोलिस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन साजरा* यवतमाळ

उमरखेड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात

Sudarshan MH
  • Mar 9 2021 8:06AM
उमरखेड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.आज 8 मार्च हा एक दिवस महिलाच्या स्वातंत्र्याचा दिवस समाजला जातो.प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो असाच पोलीस स्टेशन उमरखेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त छोट्या खाणी महिला जागतिक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन या कार्यक्रमाच्या अध्यक्षा psi लता पगलवाड यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच राज्य उपाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ,धनगर समाज युवा मल्हार सेना ,पोलीस बाँईज विदर्भ अध्यक्षा सविता चंद्रे पत्रकार यांनी लता पगलवाड, व पोलीस महिला कर्मचारी यांचे स्वागत केले. तसेच भर उन्हात भाजी विकणाऱ्या आजीचा सन्मान केला यावेळी अल्काताई मुडे, समाजिक कार्यकरत्या ,मुख्यध्यापिका एंगड मँडम , प्रा.निलोफर मँडम ,तसेच धनगर समाज युवा मल्हारसेनेच्या उपाध्यक्ष शिला ताई शिरगिरे,नंदाताई वाघमोडे, अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सविता चंद्रे पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महिला कार्यरत पदावर असलेल्या पोलिस स्टेशनच्या सन्माननीय पि एस आय लता पगलवाड मॅडम व पोलीस कर्मचारी भावनाताई, मनीषाताई. व सर्व महिला होमगार्ड, पोलिस कर्मचारी सर्वाच्यां उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
 
*प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड जिल्हा यवतमाळ*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार