सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पतीसमोर 17 मद्यधुंद तरुणांनी केला महिलेवर बलात्कार

17 पैकी एक आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश

Abhimanyu
  • Dec 10 2020 6:13PM


दुमका : माणुसकीला काळीमा
फासणारी घटना झारखंड राज्यातील मुफस्सिल येथे घडली असून जत्रेहून घरी परत जात असणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर 17 नराधमांनी  अमानुष पणे बलात्कार  केला आहे. या घटनेमुळे झारखंड राज्यात  मोठी खळबळ उडाली. महिला मंगळवारी रात्री उशिरा जत्रेहून घरी जात असताना हा भयंकर प्रकार घडला आहे. या प्रकरणी  पोलिसांकडून 17 नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना मुफस्सिल पोलीस ठाणा हद्दीत घडली असुन पीडत महिलेलनं दिलेल्या फिर्यादीवरून 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना  बेड्या ठोकण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन प्रसाद मंडळ म्हणाले की आरोपींपैकी एकाची ओळख पटवण्यात आम्हाला  यश आले असून 35 वर्षीय महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार