सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ६ सहस्र ६३० मतदार घरबसल्या करणार मतदान!

ही विशेष सुविधा ८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी आहे.

Shruti Patil
  • Apr 18 2024 8:41AM

मुंबई: महाराष्ट्रामध्ये दिव्यांग आणि वृद्ध मिळून ६ सहस्र ६३० मतदार गृहमतदान सुविधेचा लाभ घेऊन घरातूनच मतदान करणार आहेत. ८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरातूनच मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच गृहमतदानाची सुविधा देण्यात येणार आहे.

१९ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा - गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघामध्ये एकूण ९५ लाख ५४ सहस्र ६६७ मतदार आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार