सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापुर येथे झालेल्या महिलेची छेडछाडीचा प्रकारानंतर कडक कार्यवाही होणे बाबत

उपरोक्त विषयान्वये विश्व हिंदू परिषद - बजरंग दल , नवापूर प्रखंड ता नवापुर जि.नंदुरबार यांचेकडून नवापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले त्यात म्हटले आहे की निवेदन देण्यात येते

Nandurbar MH
  • Sep 10 2021 6:23PM

उपरोक्त विषयान्वये विश्व हिंदू परिषद - बजरंग दल , नवापूर प्रखंड ता नवापुर जि.नंदुरबार यांचेकडून नवापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले त्यात म्हटले आहे की निवेदन देण्यात येते की , दोन दिवसापूर्वी नवापूर नगरपरिषद परिसरात भाजीबाजारात नवापूर येथील महेता परिवाराची सुन भाजीपाला घेण्यासाठी सदर महिलेस इमरान आजम कायदावाला राहणार : लाईट बाजार , नवापूर याने हात पकडून छेडछाड केली . त्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर महिलेच्या घरी जाऊन एका कागदावर त्याचा मोबाईल नंबर देऊन माझ्याशी संपर्क करावा व संपर्कात रहाये बाबत सांगून आला . सदर प्रकार घडल्यानंतर महिलेने तिच्या घरी सांगितले असता संबंधित व्यतीवर FI.R. दाखल करण्यात आली असून सदर व्यक्तीस अटक करण्यात आलेली आहे . तरी आपणास विनंती की , नवापूर शहरात असा प्रकार पुन्हा होऊ नये त्यास अटकाव करण्यात यावा याकरीता सदर व्यक्तीस कडक शिक्षा करावी जेणेकरुन भविष्यात कोणीही असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही . याकरीता महिला पोलीसांनी दिवसा देखील गस्त घालणे आवश्यक आहे . तरी कृपया याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व सदर व्यक्तीस जास्तीत - जास्त शिक्षा करण्यात यावी बाबत आपणास कळविण्यात येत आहे . असा प्रकार भविष्यात घडल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल , नवापूर प्रखंड ता.नवापूर जि.नंदुरबार चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन असा प्रकार करणाऱ्या व्यक्तीन चांगलाच धडा शिकविणार बाबतचे निवेदन बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राजेश सोनी , बजरंग दल  निलेश देसाई , अध्यक्ष वि.हि.प. जिग्नेश पंचाल , मंत्री वि.हि.प. जगदीश जयस्वाल , समस्ता प्रमुख वि.हि.प  महेंद्र नेरकर , सहमंत्री वि.हि.प. यांनी नवापूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार