सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ते कोणत्या मूड मध्ये तसे बोलले माहीत नाही, फडणवीस

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेबद्दल केलेल्या विधानावरून राऊत यांच्यावर होत असलेल्या टीकेला राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की

Snehal Joshi .
  • Aug 18 2020 11:29PM
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जागतिक आरोग्य संघटना व डॉक्टरांविषयी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. राऊत यांनी केलेल्या विधानाचे पडसादही उमटले डॉक्टरांसह अनेकांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संजय राऊत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेबद्दल केलेल्या विधानावरून राऊत यांच्यावर होत असलेल्या टीकेला राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ते कोणत्या मूड मध्ये तसे बोलले माहीत नाही, मात्र डॉक्टर खूप काम करत आहे... तसे बोलायला नको होते, डॉक्टर चे मन दुखावले गेले आहे, असे बोलणे चुकीचे आहे.. असं मत नागपूर महानगरपालिकेच्या बैठकीदरम्यान त्यांनी व्यक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार