सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार सफल सरकार...* तोमर

महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा जनसंवाद रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले विदर्भाच्या संदर्भात नेहमी उपेक्षाच मिळते.

Snehal Joshi
  • Jun 23 2020 9:32PM
 भारतीय जनता पार्टी मराठवाडा विदर्भ जनसंवाद रॅलीचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या   वर्चुअल रॅलीली ला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संबोधित केले. 
 याप्रसंगी सर्वप्रथम त्यांनी आजच्या दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे प्रथम अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्मरण करून नमन केले. आणि अतिशय आग्रह पूर्वक मोदी सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे समर्थन व अभिनंदन केले.
 महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा जनसंवाद रॅलीला संबोधित करताना ते  म्हणाले विदर्भाच्या संदर्भात नेहमी उपेक्षाच मिळते. असे असताना मोदी सरकार समग्र विकास आणि संतुलित विकासाची कास धरुन चालणारे सरकार आहे. म्हणून विदर्भ पुत्र देवेंद्र फडणवीस हे मोदींच्या प्रथम पाच वर्षात मुख्यमंत्री होते. आणि त्यांनी केलेल्या राज्यकारभारातूनच ते परत एकदा निवडून आले. आणि त्याच वेळी ते सफल असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात समग्र विकास आणि संतुलित विकास करून दाखवला. ते एक सफल राज्यकर्ते आहेत  असे नरेंद्र सिंग तोमर या प्रसंगी  म्हणाले.
या भारतीय जनता पार्टी मराठवाडा, विदर्भ जनसंवाद रॅलीला  केंद्र आणि राज्यातील अनेक ज्येष्ठ  नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार