सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जप्त वाहनांचा लिलाव करा. अनेक ठाण्यात भंगारा सारखे खच तर जागेचा अभाव*.

सर्वच पोलीस ठाणे ट्रक, मिनी डोर, पिकअप जिप, कार, मोटार सायकलने जागा काबीज केल्या ने जागेचा प्रश्न निर्माण झाला. अनेक ठाण्याचे सौदंर्य नष्ट झाल्याचे चित्र निर्माण झाले.

Snehal Joshi .
  • Jul 24 2020 7:22PM
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी  लागू  झाल्या नतंर गेल्या ५ वर्षात  जिल्ह्यात  सर्वच पोलीस  ठाणे ट्रक, मिनी डोर, पिकअप जिप, कार, मोटार सायकलने जागा काबीज केल्या ने जागेचा प्रश्न निर्माण झाला. अनेक ठाण्याचे सौदंर्य नष्ट झाल्याचे चित्र निर्माण झाले. अनेक ठिकाणी जागा नसल्याने  बेवारस   स्थितीत पडले आहे. अनेक वाहन जागेवरच जिर्ण होत आहे. अनेक वाहन कागद पत्रच नसल्याने वाहन सोडविण्याकडे दुर्लक्ष दिले जाते नाही.अनेक वाहन दारू व्यवसाय व अपघाती  घटने मुळे पोलीस ठाण्यात अडकले. परिवहन विभागा  तर्फे अनेक वाहन नोदंनी, विमा, चालक परवाना, व नियम बाहय वाहन वापर झाल्याने वाहन चालकांचे  वाहन सोडविण्याकडे कल नसल्याने. अनेक वाहन धुळखात जागेवरच  जिर्ण होत आहे. दारुबंदी व वाहन कायदयात प्रभावी कार्यवाहीचे अधिकार मर्यादीत असल्या ने पोलीस व परिवहन विभागाची डोकेदुखी जप्त वाहनामुळे वाढली असताना, अनेक ठिकाणी जप्त झालेली वाहने  हि  जागे अभावी अस्तव्यस्त खच जमा होत आहे. या साठी जिल्हाप्रशासना तर्फे जप्ती वाहन लिलाव करण्यासाठी ठोस उपाय योजना राबवून सर्व वाहन धारकाना एक संधी देऊन ठराविक वेळेत वाहन घेऊन न गेल्यास अशी वाहने लिलाव करावी व जागा मोकळी करण्यासाठी निर्णय ध्यावा अशी मागणी जन सत्याग्रह संघटनेने  जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार