सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

#वंदेमातरम_बोलो_केजरीवाल....

'वंदे मातरम' चा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री केजरीवाल यांनी द्यावे उत्तर.. जनतेची मागणी.

Snehal Joshi .
  • Aug 15 2020 10:20PM
भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा आजचा 74वा सूर्योदय. संपूर्ण जगाचं लक्ष हिंदुस्थानच्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात' नियमित ऐकत असले तरीही प्रत्येक वेळेस लाल किल्ल्याच्या भाषणाची उत्सुकता निराळीच असते. पंतप्रधानांचे भाषण त्याच लाल किल्ल्यावर बसून प्रत्यक्ष ऐकायला मिळणे म्हणजे उत्सवाचा आनंद काही वेगळाच.. असे असले तरीही, लाईव्ह पाहणाऱ्यांची व ऐकणाऱ्यांची काय संख्या असेल, हे प्रत्येक न्यूज चॅनलच्या थेट प्रक्षेपणातून कळतेच. मात्र नतदृष्टतांची जगात कमी नाही. सर्वश्रेष्ठ प्रवक्त्या चे भाषण ऐकताना स्फुरण चढले नाही. म्हणजे 'फुल ही रुतावे हा दैवयोग आहे' असेच म्हणता येईल. स्वातंत्र्य दिवस म्हटला की पंतप्रधानांचे भाषण आणि वंदे मातरम चा जयघोष आलाच. मात्र देशाच्या एका सरकारी माजी अधिकाऱ्याला या जय घोषाचा वीट यावा म्हणजे दुर्भाग्यच. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री, दिल्लीचे सरताज म्हणवून घेणारे, भारताचे एक माजी सरकारी अधिकारी राहिलेले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही अजब क्रिया केली आहे. आज संपूर्ण जगात पंतप्रधानांच्या भाषणात 'वंदे मातरम'चा जयघोष सुरू होता तेव्हा हे दिल्ली चे महाशय सुस्तावले होते. देशाचे सगळे प्रमुख नेते, मंत्री जे त्यांच्यासमवेत बसले होते. ते सगळेच पंतप्रधान मोदी यांना हात वर उचलून वंदेमातरम म्हणत प्रतिसाद देत होते. मात्र या सगळ्यांमध्ये मध्यभागी बसलेले 'वंदे मातरम' चं महत्व न ठेवणारे केजरीवाल... संपूर्ण जगाचं लक्ष दिल्लीतील झेंडावंदना कडे आहे. हे माहित असताना यांनी 'वंदे मातरम' ला प्रतिसाद दिला नाही. हात तर वर उचलला नाहीच .पण तोंडाची वाफ देखील सत्कर्मी लावली नाही. यामागे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नेमकी भूमिका काय? त्यांना नेमका कोणाचा अपमान करायचा आहे? किंवा कोणाला खूष करायचे आहे? असा सवाल देशाच्या जनतेने विचारला आहे.. #वंदेमातरम_बोलो_केजरीवाल. तर ही मागणी देखील केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार