सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वंचित बहुजन आघाडीच्या परळी तालुका प्रभारी अध्यक्षपदी गौतम साळवे यांची नियुक्ती

पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार - गौतम साळवे

Abhimanyu phad
  • Nov 22 2022 8:33AM

परळी :- वंचित बहुजन आघाडीच्या  परळी तालुका प्रभारी अध्यक्षपदी गौतम साळवे यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. गौतम साळवे हे परळी येथील वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणुन सर्वपरिचित आहेत. साळवे यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    याबाबत दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडी परळी तालुका अध्यक्षपदी प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या सूचनेवरून नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्ती अंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात संपूर्ण अधिकार बहाल करण्यात आले आहेत. गौतम साळवे यांच्या निवडीचे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

*पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार -  गौतम साळवे*

वंचित बहुजन आघाडीच्या परळी तालुका प्रभारी पदी निवड झाल्यानंतर गौतम साळवे प्रसार माध्यमाशी संवाद साधताना म्हणाले की, तालुक्यात पक्ष वाढून मी गोर गरिबांचे प्रश्न सोडविणार असून पक्ष तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम करणार आहे. याबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला जी पक्षाने संधी दिली आहे त्याबद्दल मी पक्षाचा आभारी असून पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार