सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुराेगामी विचाराचा अग्रणी याेद्धा गमावला...ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत

फुले-शाहू-आंबेकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेला व त्या विचारांना स्वतः आचरणात आणणारा पुराेगामी विचाराचा अग्रणी याेद्धा अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांच्या रुपाने गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी शाेकसंवेदना व्यक्त केला आहे.

Snehal Joshi .
  • Mar 14 2021 12:14PM

फुले-शाहू-आंबेकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेला व त्या विचारांना स्वतः आचरणात आणणारा पुराेगामी विचाराचा अग्रणी याेद्धा अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांच्या रुपाने गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी शाेकसंवेदना व्यक्त केला आहे.

अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांनी जीवनभर काँग्रेसची पताका खांद्यावर घेतली. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र हाेता.

काँग्रेसचा विचार करताना त्यांनी पुराेगामी फुले शाहू-ुआंबेडकरवादालाही आपलेसे केले. एवढेच नव्हे तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव हाेता की, त्यांनी बाैद्ध धम्माचा स्वीकार केला. व्यासंगी नेता म्हणून ते मला माहित आहे असेही ते म्हणाले.

चंद्रपूरला गेल्यानंतर त्यांच्या ग्रंथालयाला भेट देणे हा एक वेगळा अनुभव हाेता. त्यांच्या निधनाने केवळ काँग्रेस परिवाराचेच नुकसान झाले नाही तर पुराेगामी विचारांना आचरणात आणणारा एक अग्रणी याेद्धा आम्ही गमावला आहे, असेही डाॅ. राऊत यांनी शाेकसंदेशात म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार