सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोंडाईचा येथे नयनवृक्ष वनराई अभियानाअंतर्गत वृक्षारोपण व पथ दिव्यांचे भूमिपूजन समारंभ संपन्न

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी नयना वृक्ष वनराई अभियानाअंतर्गत राजपथ मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा 251 जोडप्यांच्या हस्ते वृक्षारोपण

Nandurbar MH
  • Sep 4 2021 12:44PM


शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी नयना वृक्ष वनराई अभियानाअंतर्गत राजपथ मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा 251 जोडप्यांच्या हस्ते वृक्षारोपण व पथदिव्यांची भूमिपूजन समारंभ माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

दोंडाईचा येथे पर्यटन विभागाच्या माध्यमातून 16 कोटींपेक्षा अधिकचा निधीतून साकारलेल्या राजपथ मार्गावर नगरपालिकेच्या वतीने नयना वृक्ष वनराई अभियानाअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी 251 जोडप्यांच्या हस्ते फुलांच्या शोभिवंत वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले व पथदिव्यांचे भूमिपूजन माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर वृक्षारोपण व भूमिपूजन समारंभ दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेच्या वतीने  आयोजित करण्यात आला होता.. 
याप्रसंगी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल लोकनियुक्त नगराध्यक्ष नयन कुवर रावल पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम उपनगराध्यक्ष नबु पिंजारी भाजपा प्रवीण महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार