सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान करणार-- पी.एम.मोदी

टॅक्स वेळेत भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या एक ‘गूड न्यूज’ देणार आहेत.

Snehal Joshi .
  • Aug 12 2020 9:36PM
टॅक्स वेळेत भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या एक ‘गूड न्यूज’ देणार आहेत. प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केलं असून याची पंतप्रधान मोदी उद्या घोषणा करणार आहेत. ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ (Transparent Taxation : Honouring the Honest) असं या व्यासपीठाचं नाव आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार