सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तोतलाडोह धरणातील पाणी ९६ टक्के असल्यानं येथिल १४ गेट सोडन्यात आले

धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने धरण पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता तोतलाडोह धरणातील धरणातील पाणी ९६ टक्के असल्यानं येथिल 14 गेट पैकी पूर्णच १४ ही गेट सोडन्यात आले असल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश धोटे यांनी सांगीतले.

Snehal Joshi .
  • Aug 22 2020 10:25PM
धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने धरण पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता तोतलाडोह धरणातील धरणातील पाणी ९६ टक्के असल्यानं येथिल 14 गेट पैकी पूर्णच १४ ही गेट सोडन्यात आले असल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश धोटे यांनी सांगीतले. .काठावरील लोकांनी मासेमारी व शेतकऱ्यांनी सावध रहावे असे आवाहन प्रशासन मार्फत पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड यांनी केले आहे . तोतलाडोह धरण ९६, टक्के भरले ला आहे सध्या पेंच नदी पाणलोट क्षेत्रात अति वृष्टी होत असल्याने तोतलाडोह जलसाठ्यात कमालीची वाढ झाली असल्याने धरण पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता तोतलाडोह धरणाचे १४ दारे उघडण्यात अाली असल्याचे सांगितले . तोतलाडोह धरणातील पाणी ९६ टक्के असल्यानं येथिल १४ गेट सोडन्यात आले असुन .या स्थितीत नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला , त्यामुळे धरणाचे खालील गावांना मासेमारी करणाऱ्यांना वहिवाटदार यांसाठीही धोक्याची बाब असल्याचे पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड यांनी सांगितले ....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार