सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*आदिवासी महिला कर्मचारी कर्तव्य बजावत असतांना गुंड प्रवृत्तीचा नगरसेवक गौरव चौधरी कडून जातीवाचक शिविगाळ करीत अमानुष मारहाण*

आज दि 5 शनिवार रोजी आदिवासी समाजाची महिला निशाताई पावरा कर्मचारी आपली शासकीय सेवा बजावतांना,

Sudarshan MH
  • Jun 5 2021 7:55PM
    
                           
 आज दि 5 शनिवार रोजी आदिवासी समाजाची महिला  निशाताई पावरा कर्मचारी आपली शासकीय सेवा बजावतांना,  नगरसेवक गौरव चौधरी याची रेतुने भरलेली ओव्हर लोड ट्रक निशाताई यांनी अडवली, गाडीत रॉयल्टी आहे का ?? अशी ड्रायव्हर ला विचारणा केली असता , ड्रायव्हर ने गाडी तळोदा  रस्त्यावरून  उड्डाण पुला खाली गाडी पळवली. निशाताई व त्यांच्यां सोबत असलेल्या महिला कर्मचारी  यांनी गाडीचा पाठलाग करत गाडी पकडली.
तिथे गाडीचा मालक गौरव चौधरी  व गुंड प्रवृतीचा त्याचा साथीदार अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला नयन चौधरी  यांनी निशाताई ला अमानुष पणे मारहाण करीत  जाती वाचक शिविगाळ केली. निशाताई यांना जोरदार धक्के मारून खाली पाडले.  मी नगरसेवक गौरव असून माझी गाडी पकडते असे धमकावून  जातीवाचक शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अश्या वाळू माफियावर लवकरात लवकर ( IPC ऍक्ट ) section अ जा क 3 (11) 353,354, 323,504,506,(2) 34 ) अंतर्गत गुन्हा दाखल पोलिसांनी  करावा. राजकीय दबावाखाली सदर गुन्हा दाखल केला नाही तर, जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाच्या विविध संघटना  कडून तीव्र निषेध मोर्चा काढ़ण्यात येईल, कायदा  व 
सु व्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार