सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बनावट सुगंधित तम्बाकू च्य कारखान्यावर धाड, 50 लाखाचे मुद्देमाल जप्त, 3 आरोपिना अटक

असर फॉर्म हाउस मध्ये शशीम प्रेमानंद कांबळे हा आपले फॉर्म हाउस वरती बाहेरून मजा ईगल व हुक्का अस कंपनिचे सुगंधीत तंबाखु आणून त्यांची भेसळ करून माजा सुगधीत तंबाखु डब्यात सीलबंद करून सुगंधीत तंबाकु मजा म्हणुन अवैद्यरित्या विक्री करीतो.

Snehal Joshi .
  • Jul 20 2020 11:36PM
पोलीस स्टेशन रामनगर हदिदत चिचपल्ली दुरक्षेत्र भागातील मोजा वलनी ते चेक निवाळा रोड लगत असर फॉर्म हाउस मध्ये शशीम प्रेमानंद कांबळे हा आपले फॉर्म हाउस वरती बाहेरून मजा ईगल व हुक्का अस कंपनिचे सुगंधीत तंबाखु आणून ते त्यांची भेसळ करून माजा सुगधीत तंबाखु डब्यात सीलबंद करून सुगंधीत तंबाकु मजा म्हणुन अवैद्यरित्या विक्री करीतो. अशी गोपनीय माहिती गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्राप्त होताच सदर माहिती मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिलवंत नांदेडकर सा. चंद्रपुर व मा. पोलीस निरीक्षक श्री प्रकाश हाकें सा. पोलीस स्टेशन, रामनगर थाना माहिती देण्यात आली. सदर कार्यवाही करीता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिलवंत नांदेडकर ., पोलीस निरीक्षक श्री प्रकाश हाके , गुन्हे शोध पथकातील अधिकारी कर्मचारी व पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी हे गेले असता सदर कार्यवाही दरम्याण खालील प्रमाणे माल मिळुन आला. > . मजा कंपनिचे १०८ असे लिहलेले सुगंधीत तंबाखुचे खरडयाचे खोक्यात सिलबंद असलेले तम्बाकू,खाली खोके, तम्बाकू बंनवीन्यासाठी 3 मोठे मशीन, पैकिंग मशीन व जवळ पास 60 बोरे कच्चा माल जप्त करण्यात आला. या सर्व तम्बाकू ची किमंत (पन्नास लाख) 50,33,870/-रु. मुद्देमाल मिळून आला. सदर गुन्हयात ३ आरोपीस अटक करण्यात आले त्याचे नावे शशीम प्रेमानंद कामळे वय ४८ वर्ष धंदा मजुरी रा.चेक निबाळा ता चंद्रपुर जि.चंद्रपुर शैलेश जग्गनाथ पटेल वय ३३ वर्ष धंदा चालक रा. लालपेठ माता नगर चौक चंद्रपुर , मोहम्मद अब्दुल उर्फ शहादाब रौफ शेख वयय ३३ वर्ष रा.बल्हारशा पेपर मिल क्वॉ. नं.३९२ चंद्रपुर असे असुन त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे वर विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुठिल कायदेशिर कार्यवाही चालू आहे. यातील आरोपीने लॉगडाउन दरम्याण नकली सुगधीत तवांखु तयार करूण चंद्रपूर व बब्ल्हारशा बाजार पेठ मध्ये विक्री करीत होते. सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक चंद्रपूर डॉ.महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधिक्षक . प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच प्रत्यक्ष सहभागातुन पो.नि. प्रकाश हाके पोलिस स्टेशन रामनगर यांचेसह गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. संदीप कापडे, विट्ठल मोरे,मनोहर कामड़ी, पुठ्ठावार, . संजय चौधरी, सुरेश कसारे, विकास जुमनाक, सतिश अवथरे यांनी केली, केली

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार