सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मालपुर दोंडाईचा रस्त्यावर कारची समोरासमोर धडक, तीन जण जखमी

शिंदखेडा तालुक्यातील मालपुर दोंडाईचा रस्त्यावर समोरा समोर कारची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Nandurbar MH
  • Jan 24 2022 11:12AM


शिंदखेडा तालुक्यातील मालपुर दोंडाईचा रस्त्यावर समोरा समोर कारची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत दोंडाईचा पोलिसांकडून नोंद करण्यात आल्याची माहिती दोंडाईचा पोलिसांनी रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी दिली आहे.

मालपुर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर दोंडाईचा रस्त्यावर हा अपघात झाला असून साक्री कडून ही कार दोंडाईचाकडे येत होती तर दुसरी कार दोंडाईचा कडून मालपुर कडे जात असताना दोघांची समोरासमोर धडक झाली यात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व कारमधील एअर बॅग बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. झालेल्या या अपघातात तीन जण जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथे पाठवण्यात आले याबाबत दोंडाईचा पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार