सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रावरुन आचार्य तुषार भोसलेंचा शरद पवारांवर घणाघात

या सरकारला मंदिरांपेक्षा मदिरा आणि बारचालकांवर प्रेम का हे कळाले कारण या सरकारचे निर्माते असलेले पवार साहेबच बार धार्जिणे आहेत.

Sudarshan MH
  • May 8 2021 10:37AM

या सरकारला मंदिरांपेक्षा मदिरा आणि बारचालकांवर प्रेम का हे कळाले कारण या सरकारचे निर्माते असलेले पवार साहेबच बार धार्जिणे आहेत.पवार साहेबांना हातावर पोट असलेले मजूर, लोककलावंतांची उपासमार, हाल-फुल विक्रेते, शेतकरी , मराठा आरक्षण हे काहीच दिसले नाही.
 
एकीकडे मठ-मंदिरांची विजतोडणी करायची आणि बारचालकांना वीजबील सवलत द्यायची हे चित्र आम्ही सहन करणार नाही.
तुम्हाला हफ्ते मिळतात म्हणुन बारचालकांसाठी वेगळे धोरण आखायचं आणि हातावर पोट असलेल्यांना कोणतीही सवलत द्यायची नाही, हे आम्हाला मान्य नाही अशी घणाघाती टिका आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार