सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खापर गावातील प्रत्येक कुटुंबातील एका कुटुंब प्रमुखाचा सुरक्षा विमा काढण्यात आला

एका कुटुंब प्रमुखाचा सुरक्षा विमा काढण्यात आला

Nandurbar MH
  • Aug 5 2021 7:20AM

नवापूर प्रतीनीधी गणेश वडनेरे
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख मा. श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख मा. श्री.आमश्यादादा पाडवी यांच्या वतीने स्वखर्चाने खापर गावातील प्रत्येक कुटुंबातील एका कुटुंब प्रमुखाचा सुरक्षा विमा काढण्यात आला यावेळी आमलीफली भागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत विमा काढून घेतला
        यावेळी जिल्हा संघटक श्री.लक्ष्मण वाडिले, मा. उपसरपंच श्री.ललितकुमार जाट यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांशी संवाद साधला या प्रसंगी मा. सरपंच श्री.जोलूदादा वळवी,ग्रा.प.सदस्य श्री.जगदीशआप्पा चित्रकथी, युवतीसेना उपजिल्हा युवती अधिकारी सौ.सरलाताई पाडवी,जसराज पवार, मनोज चौधरी, जेष्ठ समाजसेवक श्री.गण्या भाई नाईक, श्रावण नाईक, पोलिस पाटिल सुरेश नाईक,राजू टाक, युवासेनेचे सोनू ऐशी, केतन वाडिले, योगेश नाईक,जयेश वाडिले, सचिन कापुरे,प्रकाश नाईक, पंडित पवार सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी 200 लोकांचा सुरक्षा विमा काढण्यात आला

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार