कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली व लाॅकडाउन झाल्यापासून महिलांना हातमजूरी मिळत नव्हती खोड्या पाड्यात रोजगार बंद झाले अश्या मुळे लोकांची परिस्थिति बिघडत होती यात विशेष करून विधवा गरीब महिला यांच्यावर मोठा परिणाम होत होता या महिलांना मदत करण्याकरिता पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत लाजरस गावीत यांनी आबांफळी येथे 35 विधवा महिलांना गोड तेल , साखर , मीठ, साबुन, चिवडा किटचे वाटप केले आहे.या किट वाटप कार्यक्रमात मा.श्री. बापू गावीत (तालुका कृषी अधिकारी नवापुर) मा.श्री. डाॅ. कराड साहेब ( कृषी तज्ञ अधिकारी कोल्हापुर ) मा.श्री.अमेश गावीत (सरपंच धुडीपाडा) मा.श्री.जसू गावीत (तंटामुक्त अध्यक्ष धुडीपाडा) मा.श्री.मदंन मुंडे (मुखध्यापक जि.परिषद धुडीपाडा) मा.श्री शमुवेल गावीत सर ,दिनेश गावीत सर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शरद गावीत, अनिल गावीत, पित्तर गावीत, विनोद देसाई यांचे महत्वपूर्ण योगदान होते*
(नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे)
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333