सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लस घेण्यासाठी लोकांची एकच गर्दी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयातील प्रकार

लस घेण्यासाठी लोकांची एकच गर्दी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयातील प्रकार

Sudarshan MH
  • May 6 2021 3:28PM

उमरखेड - प्रतिनिधी किरण मुक्कावार
 लस घेण्यासाठी लोकांची एकच गर्दी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयातील प्रकारत्या भीतीपोटी आजपासून सुरू झालेल्या लसीकरणासाठी लोकांनी उमरखेड येथील राजाराम उत्तरवार रुग्णालयात एकच गर्दी केली त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली 18 ते 45 तसेच  व पंचेचाळीस ते वरील लोकांसाठी आज लस उपलब्ध झाल्यामुळे आज सकाळी आठ वाजल्यापासून उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयात लोकांची एकच गर्दी दिसून आली त्यासाठी  नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाला बोलवावे लागले यवतमाळ जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असल्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रकारे भीती निर्माण झाली आहे त्यामुळे प्रत्येकांनी लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी जनतेला आव्हान केले आहे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व कोरोनाला पळवावे त्याच बरोबर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रेमडियशिअर इंजेक्शन बद्दल रुग्णाला आवश्यकतेनुसार इंजेक्शन मिळेल अशी त्यांनी ग्वाही दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार